मुंबई जाम करणं आम्हालाही अवघड नाही…: OBC नेते छगन भुजबळ यांचा आक्रमक पवित्रा
मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आंदोलन सुरु आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून यावर मुंबई हाय कोर्टाने कडक…