पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्या कारमध्ये 45 मिनिट काय घडले…
भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिकेकडून दबाव आणि धमकी येत असल्याचे आढळते. अनेक वर्षांचे भारत-अमेरिका संबंध टॅरिफच्या तणावाखाली आले आहेत.चीनमध्ये झालेल्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर…