प्रवासी थोडक्यात बचावले! Indigo ची ‘ही’ फ्लाईट चक्क 2 तास…
कोचीवरुन अबुधाबीला जाणारे इंडिगोचे विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पुन्हा काही काळाने कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले आहे. दरम्यान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीला जाण्यासाठी indigoच्या फ्लाईटने(flight) उड्डाण केले. मात्र विमानात गडबड झाल्याने…