केंद्राचा मोठा निर्णय! आता कफ सिरपच्या विक्रीवर बंदी
देशभरात कफ सिरपमुळे(cough syrup) घडलेल्या मृत्यूच्या घटनांनी चिंतेचे सावट वाढत असताना केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, आता कोणत्याही प्रकारचे कफ सिरप डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकले जाणार नाहीत. यासाठी…