महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता (wife)यांच्या निधनाची दुःखद वार्ता समोर आली आहे. 25 सप्टेंबर रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.दीपा मेहता आणि महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या…