ट्रायजेमिनल न्यूराल्जिया बद्दल सलमानने अखेर केला खुलासा
बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान आपल्या अभिनयासाठी आणि फिटनेससाठी ओळखला जातो, मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक कठीण लढाई फार कमी लोकांना माहीत आहे. सलमानला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया(trigeminal neuralgia) या दुर्मिळ आणि…