कंबरेला स्पर्श, किस करण्याचा प्रयत्न; दिवाळीच्या जत्रेत मुलीशी छेडछाड, घटनेचा Video Viral
धनत्रयोदशीच्या दिवशी उत्तरप्रदेशातील हरदोई येथे जत्रेमध्ये फिरणाऱ्या एका किशोरवयीन मुलीला सार्वजनिक ठिकाणी छेडछाड (Teasing)केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत…