सुनेचा मृतदेह पाहताच सासूला बसला जबर धक्का; काही क्षणांत सासूने सोडले प्राण…
राजस्थानमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुनेच्या मृत्यूने सासूला जोरदार धक्का बसला आणि एवढेच नाही तर क्षणातच तिचाही मृत्यू (death)झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ही घटना…