Category: क्राईम

दाखला घेण्यासाठी आलेल्या मुलीसोबत शाळेतील शिपायाचं घाणेरडं कृत्य..

कर्वेनगर येथील एका मुलींच्या शाळेत दाखला(certificate) घ्यायला आलेल्या २१ वर्षीय मुलीशी ओळख वाढवून शिपायाने तिला अश्लील मेसेज पाठवले, या प्रकरणी शिपायावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शिक्षणसंस्थेत…

एकाच वेळी 24 तृतियपंथींनी घेतलं विष…

इंदौरच्या नंदलालपुरा क्षेत्रात चालू असलेल्या तृतियपंथींमधील वाद गंभीर स्वरूपाचा धोकादायक ठरला आहे. एका गटातील २४ तृतियपंथींनी विष पिऊन आपल्यावर प्राणघातक हल्ला केला, यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली…

कॉलेजमध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनींचे गुपचूप व्हिडीओ काढले अन्…..

मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भानपुरा सरकारी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तयारीदरम्यान घडलेल्या लज्जास्पद घटनेने राज्यभरात खळबळ माजली आहे. कार्यक्रमासाठी तयार होत असताना काही विद्यार्थिनींचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ आणि फोटो गुपचूप काढण्यात(College)…

कोल्हापूरातील वसतिगृह मारहाण प्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल…

तळसंदे येथील शामराव पाटील शिक्षण संकुलातील वसतिगृहमध्ये(hostel) घडलेल्या अमानुष रॅगिंग आणि मारहाण प्रकरणी वडगाव पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्हा आणि…

बहिणीला बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये पाहिलं, भावाला राग अनावर, हॉकी स्टिक काढली अन्…

अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध वरसोली बीचवर धक्कादायक घटना घडली आहे, जिथे बहिणीच्या(sister) प्रेमसंबंधावर राग धरून एका भावाने तिच्या प्रियकरावर हॉकी स्टीकने हल्ला केला. मारहाण झालेल्या तरुणाचे नाव लावण्य उदेश गावंड (वय…

आध्यात्मिक गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार….

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे येथे एक धक्कादायक घटना सामोर आली आहे. आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल(gurukul) येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने गावात चर्चा…

बायको बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये; संतापलेल्या पतीने केला ‘तो’ धक्कादायक प्रकार…

उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात घडलेल्या एका विचित्र प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आपल्या पत्नीला दुसऱ्या तरुणासोबत (boyfriend)हॉटेलमध्ये पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने आपले भान हरपून निर्दोष व्यक्तीवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना…

बाल संरक्षण गृहात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार…

हैदराबाद येथून एक धक्कदायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. एका बाल संरक्षण (Child protection)गृहात १० वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. ही घटना हैदराबादच्या…

पत्नी हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत.. हे ऐकताच पती….

उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात ‘खाया पिया कुछ नहीं, गिलास तोड़ा बारह आना’ या म्हणीचं खरंखुरं उदाहरण समोर आलं आहे. एका पतीने(Husband) संशयाच्या भरात निर्दोष तरुणाची अशी बेदम धुलाई केली की…

यड्राव मध्ये जुगार अड्ड्यावर छापा; 10 जणांवर कारवाई…

शहापूर येथील यड्राव भागात उघड्यावर सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी (police)मोठा छापा टाकला आहे. पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. छाप्यात युहान सुनील भोरे (वय 21),…