३० सेंकदाची रिल जीवावर बेतली! धबधब्याच्या काठावर गेला अन्…, VIDEO VIRAL
सध्या सोशल मीडिया धक्कादायक आणि थरराक व्हिडिओंच स्माशन बनले आहे. रोज कोणाच्या ना कोणच्या मरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ३० सेंकदाच्या रीलच्या (reel)नादात लोक आपला जीव धोक्यात घालत…