2000 रुपयांची SIP चमकवेल नशीब…..
करोडपती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी शेअर बाजारातील म्युच्युअल फंड SIP हा सुरक्षित आणि स्मार्ट मार्ग ठरू शकतो. छोट्या रकमेपासून सुरू केलेली गुंतवणूक(investment) दीर्घकाळानंतर मोठ्या रकमेत रूपांतरित होऊ शकते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जर…