‘मला सेक्सी म्हणाले अन् बाथरुमबाहेर जवळ येऊन…’, अभिनेत्रीचा प्रसिद्ध दिग्दर्शकावर खळबळजनक आरोप
अभिनेत्री(actress) नेहल वडोलियाने ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुभाष घई यांनी संमतीशिवाय आपलं चुंबन घेतल्याचा गौप्यस्फोट तिने केला आहे. यानंतर सुभाष घई यांनीही आरोपांना प्रत्युत्तर दिलं…