‘आपली एसटी’ कुठंय? आता प्रवाशांना मिळणार MSRTC बसेसचं रिअल-टाइम अपडेट्स
राज्यातील गावांना-शहरांशी जोडणाऱ्या एसटी बसमध्ये आता मोठी सुधारणा होत आहेत.(passengers)ज्याप्रकारे लोकल रेल्वे मुंबईची जीवनवाहिनी आहे, त्याचप्रकारे एसटी बसकडे राज्याची जीवनवाहिनी म्हणून पाहिलं जातं. लाखो प्रवाशी एसटी बसनं प्रवास करतात. पण…