मोदी सरकारने पकडला Amazon, Flipkart चा मोठा झोल? इतक्या वर्षांपासून…; ग्राहकांना आर्थिक फायदा?
केंद्र सरकार आता अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन शॉपिंग (surround)कंपन्यांना एका वादग्रस्त निर्णयावरुन घेरण्याच्या तयारी आहेत. या प्रकरणामध्ये सदर कंपन्याची चौकशी सुरु झाल्याचं वृत्त आहे. ही चौकशी कॅश ऑन डिलिव्हरी साठी…