सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. (hugging)हे व्हिडीओ कधी मजेशीर असतात तर कधी धक्का देणारे असतात. अनेकदा या नको त्या स्टंटबाजीमुळे जीव देखील धोक्यात येऊ शकतो. असाच एक प्रकार छत्तीसगढ मधून समोर आला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओने लक्ष वेधून घेतलं आहे. भर रस्त्यात दोन कपल्सचा रोमान्स सुरू आहे. यासाठी यामुलीने जे काही केलं आहे ते पाहून तुम्ही देखील डोक्याला हात लावाल.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. भर रस्त्यात जोडप्यांचा रोमान्स सुरू आहे. हेल्मेट न घालता ही व्यक्ती दुचाकी चालवताना दिसत आहे.(hugging)तर तरूणी दुचाकीच्या टाकीवर बसून तरूणाला घट्ट मिठ्ठी मारताना दिसत आहे. ती तरूणी रोमान्स करताना दिसत आहे. यामुळे दुचाकीचा बॅलन्स देखील जाऊ शकतो. रस्त्यावर हा प्रकार सुरू असून सर्वांचेच लक्ष लागले आहे.

रस्त्यावरील एकाने ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आणि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.(hugging) अनेकांनी या कपल्सचा वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे. तर काहींचे म्हणणे आहे की अशा स्टंटमुळे केवळ स्वत:चाचनाही तर इतरांचाही जीव धोक्यात जाऊ शकतो. भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी वेळीच कारवाई करणे महत्वाचे आहे.

हेही वाचा :

भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही

…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….

परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं