बऱ्याच महिलांना त्वचा कोरडी पडण्याच्या समस्या जाणवतात.(moisturizer)त्यावेळेस उपयोगी ठरते ते म्हणजे मॉउश्चरायझर. यामुळे त्वचा सहज मऊ होते आणि कोरडेपणा देखील कमी होतो. पण दिवसा आणि रात्री एकत्र मॉइश्चरायझर लावणं योग्य आहे का? त्याने त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो का? याबद्दल आपण जाणून घेऊयात.खरंतर दिवसा आणि रात्री एकच मॉइश्चरायझर वापरे तरी चालतं. त्याने त्वचेवर कोणताही गंभीर परिणाम होत नाही.

उलट तुम्ही दररोज मॉइश्टरायझर लावल्याने त्वचेला हायड्रेशन, पोषण आणि त्वचा चमकदार होते. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल आणि त्वचेला विशेष संरक्षणाची आवश्यकता आहे. त्यांनीच दिवसा आणि रात्री वेगवेगळे मॉइश्चराझर लावावेत. जर असं नसेल तर तुम्हाला दोन वेगवेगळ्या मॉइश्चरायझरचा वापर करणे गरजेचं आहे.(moisturizer)यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
जेव्हा तुम्ही वेगवेगळे मॉइश्चराझर वापरता तेव्हा त्वचेवर सुद्धा वेगवेगळा परिणाम होतो. एकच मॉइश्चराझर वापरल्याने तुम्हाला पोषण मिळते. यामुळे रासायनिक उत्पादनांचा त्वचेवर होणारा नकारात्मक परिणाम देखील कमी होतो.

२. त्वचेचे संरक्षण
जेव्हा तुम्ही वेगवेगळे मॉइश्चरायझर वापरता तेव्हा त्यांचा त्वचेवर होणारा परिणामही वेगळाच होतो. शिवाय दिवसा मॉइश्चराझर मॉइश्चराझर वापरतो तेव्हा सुर्याच्या किरणांनपासून संरक्षण करते. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
३. त्वचेची दुरुस्ती
जेव्हा तुम्ही दिवसभर घराबाहेर असता. तेव्हा तुम्हाला नको असले तरीही त्वचेला गंभीर नुकसान होतं.(moisturizer)अशावेळेस रात्री लावलेली नाईट क्रीम किंवा मॉइश्चरायझर तुमची त्वचा दुरुस्त करण्याचं काम करतं.
हेही वाचा :
“१४ वर्षीय मुलाकडून १० वर्षांच्या मुलीचा खून; थरकाप उडवणारी घटना”
“शारीरिक संबंधाची मागणी प्रकरणी काँग्रेस आमदारावर वादळ”
कर्ज काढलं, आईने वडिलांना दिलं लिव्हर… दोघेही दगावले