फोन सेटिंगमध्ये करा फक्त 5 बदल, बॅटरीचं टेन्शन होईल छूमंतर !
आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (smartphone)असतो. मुलं असोत की मोठी माणसं, मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. मात्र, सर्वात मोठी समस्या म्हणजे बॅटरी पटकन डिस्चार्ज होणे. कीपॅड फोन 2-3 दिवस…