मीराबाई चानूचं जबरदस्त पुनरागमन! राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक
भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने एक वर्षाच्या विश्रांतीनंतर शानदार पुनरागमन करत राष्ट्रकुल भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक(gold medal) पटकावले. टोकियो ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेत्या मीराबाईने सोमवारी महिलांच्या 48 किलो वजनी गटात नवा विक्रम प्रस्थापित…