Author: smartichi

दाखला घेण्यासाठी आलेल्या मुलीसोबत शाळेतील शिपायाचं घाणेरडं कृत्य..

कर्वेनगर येथील एका मुलींच्या शाळेत दाखला(certificate) घ्यायला आलेल्या २१ वर्षीय मुलीशी ओळख वाढवून शिपायाने तिला अश्लील मेसेज पाठवले, या प्रकरणी शिपायावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शिक्षणसंस्थेत…

‘राज्यात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका…’

मागील काही दिवसांपासून महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळानं घेतलेली निवडणूक(Election) आयोग आयुक्तांची भेट, त्यांच्यापुढं मांडलेले प्रश्न आणि निवेदनं, यानंतर मविआनं घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यात झालेला धक्कादायक खुलासा पाहता राज्यात सध्या निवणूक प्रक्रियेवरच…

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; ‘या’ बँकेवरचे सर्व निर्बंध हटवले…

गेल्या दोन वर्षांपासून रिझर्व्ह बँकेच्या(Bank) निर्बंधाखाली आलेली पुणे सहकारी बँक अखेर मोकळा श्वास घेणार आहे. रिझर्व्ह बँकेने निर्बंध उठवल्यामुळे बँकेचे व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झाले असून, सुमारे साडेसात हजार खातेदारांना…

एकाच वेळी 24 तृतियपंथींनी घेतलं विष…

इंदौरच्या नंदलालपुरा क्षेत्रात चालू असलेल्या तृतियपंथींमधील वाद गंभीर स्वरूपाचा धोकादायक ठरला आहे. एका गटातील २४ तृतियपंथींनी विष पिऊन आपल्यावर प्राणघातक हल्ला केला, यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली…

डोनाल्ड ट्रम्प रोहित पवारांच्या मतदारसंघातील रहिवासी; थेट आधार कार्डच आलं समोर…

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (political)पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मतदार यादीत झालेल्या अनियमिततेबाबत विरोधी पक्षांकडून सरकारवर आरोपांचा भडिमार सुरू आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)…

गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये सुरु झाला Dhamaka Sale, प्लेअर्सना मिळणार फ्री रिवॉर्ड्स

फ्री फायर मॅक्समध्ये धमाका(Dhamaka) सेल लाईव्ह झाला आहे. या सलदरम्यान फ्री फायर मॅक्स प्लेअर्सना प्रिन्सेस डार्कहार्ट बंडल आणि प्रिन्स डार्कहार्ट बॅकपॅक सारखे गेमिंग आयटम्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. फ्री फायर…

सफरचंद सालासकट खावे की साल काढून? योग्य पद्धत काय आहे?

सफरचंद (apples)खाण्याचे आरोग्यासाठी फायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे आजच्या काळात सर्वांना माहीत आहे. मात्र, अनेकजण सफरचंद सोलून फक्त आतले गूळ भाग खातात, तर काहीजण सालासकटही खातात. तज्ज्ञांच्या मते, सफरचंदाची साल…

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत भूकंप?; नव्या लेटरबॉम्बने खळबळ

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ घोंगावू लागले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये(Mahavikas Aghadi) मोठी फूट…

‘महिलांना लैंगिक त्रास दिला म्हणून आम्ही त्यांना ठेचलं’; सदावर्तेंचा खळबळजनक दावा..

मुंबईतील एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या गदारोळानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे(claim). आमच्या महिला पदाधिकाऱ्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्यानेच आम्ही त्यांना ‘ठेचले’, असा…

पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली की, पवार कुटुंबाने यावर्षी दिवाळी(Diwali) साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण कुटुंबीयांच्या काकू सौ भारती प्रतापराव पवार…