UPI च्या माध्यमातून मित्रांकडून पैसे मागणे होणार बंद, 1 ऑक्टोबरपासून लागू होतील हे नवीन नियम
प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला बँकिंग, रेल्वे, टपाल कार्यालय, क्रेडिट कार्ड,(banned) गॅस सिलेंडरच्या किंमतीसंदर्भात काही ना काही बदल होतो. 1 ऑक्टोबर 2025 पासून देशभरातही मोठे बदल लागू होत आहे. रेल्वे तिकीट…