सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८७०० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर
सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून वाढ होत आहेत.(increasing)दरम्यान, आज सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका बसणार आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ८७०…