पालकांना सावध करणारी बातमी! अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली अन्…
खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळं अल्पवयीन विद्यार्थिनीचा(girl) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकच भक्षक झाल्याने पालकांनाही धक्का बसला आहे.…