भाजपमध्ये मांडवली बादशाह, हॉटेलमध्ये बसून महापालिकेचे उमेदवार ठरवले अंतर्गत कलह समोर, कोण केले आरोप?
‘भारतीय जनता पक्षात काही मांडवली बादशहा फिरत आहेत. (candidate)महापालिकेला तुझी उमेदवारी नक्की, तू कामाला लाग, असे सांगत आहेत; पण पक्षाची उमेदवारी देण्याची एक प्रक्रिया आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारीवेळी प्राधान्य दिले…