15 डिसेंबरपासून फेसबुकची ‘ही’ सेवा होणार बंद; Metaचा मोठा निर्णय..
मेटा कंपनीने फेसबुक(Facebook) मेसेंजर डेस्कटॉप अॅपसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. १५ डिसेंबरपासून Windows आणि Mac यंत्रणांवरील मेसेंजर डेस्कटॉप अॅप बंद केले जाणार आहे. यानंतर युजर्सना हा अॅप वापरता येणार…