‘मला तुझी बायको दे त्याबदल्यात तुला…’ प्रियकराने ठेवली पतीसमोर धक्कादायक अट, Viral Video
कधीकधी एखादी बातमी इतकी विचित्र असते की ऐकणाऱ्याला प्रश्न पडतो की ती खरोखरच घडली आहे का? इंडोनेशियाच्या आग्नेय सुलावेसी प्रांतातील उत्तर कोनावे जिल्ह्यातील अशीच एक बातमी जगाचे लक्ष वेधून घेत…