“१४ वर्षीय मुलाकडून १० वर्षांच्या मुलीचा खून; थरकाप उडवणारी घटना”
हैदराबाद शहर हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी १० वर्षांच्या मुलीच्या हत्येच्या आरोपाखाली दहावीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याला अटक केली आहे. आरोपी मुलगा मुलीच्या घराच्या शेजारी राहत होता. पोलिसांच्या…