महापालिकेवर सत्ता व महापौर महाविकास आघाडीचाच — पत्रकार परिषदेत ठाम विश्वास व्यक्त
इचलकरंजी (प्रतिनिधी): इचलकरंजी शहरात आगामी महानगरपालिका(Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, सत्ताधारी खासदार आणि आमदार शहरातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला…