संजय राऊतांची प्रकृती बिघडली, तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल…
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुंबईतील भांडुप येथील फोर्टिज हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी येथे रक्त तपासणी केली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून,…