फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात शाहरुख – काजोलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल…
बॉलिवूडची अजरामर जोडी, शाहरुख खान आणि काजोलयांनी पुन्हा एकदा फिल्मफेअरच्या मंचावर आपल्या नृत्याने चाहत्यांची मने जिंकली. शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या ७० व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या जोडीने आपल्या…