Electric Car एकदम स्वस्तात, पेट्रोल कारच्या किंमतीत करा खरेदी
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठे विधान केले आहे. गडकरींच्या म्हणण्यानुसार, लवकरच ईव्ही कार(electric car) सर्वसामान्यांच्या पोहोचीत येतील, आणि ४ ते ६ महिन्यांत त्यांची किंमत पेट्रोल…