रोहित शर्मा रात्री उशिरा का पोहोचला हाॅस्पिटलमध्ये? चाहते चिंतेत; Video Viral
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) हा सध्या विश्रांती करत आहे. त्याने भारतासाठी शेवटचा सामना हा चॅम्पियन ट्राॅफीचा शेवटचा फायनलचा सामना होता. त्यानंतर तो आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसला.…