भारीच! आता ‘या’ वाहनधारकांना टोल फ्री; जाणून घ्या सरकारचा नवा नियम नेमका काय?
देशातील रस्ते विकासाला मोठ्या प्रमाणात वेग मिळत असताना महामार्गांची संख्या झपाट्याने वाढत आहे.(vehicle)महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर रोड कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यात आली आहे. 2014 नंतर रस्त्यांची जाळी हजारो किलोमीटरने वाढली असून…