‘भारताच्या मँचेस्टर’ इचलकरंजीच्या पुनरुज्जीवनासाठी हसन मुश्रीफ यांची ठाम हमी
इचलकरंजी शहराचा ‘भारताचे मँचेस्टर’ असा लौकिक सर्वदूर आहे.(Manchester)एकूणच वस्त्रोद्योग व्यवसाय अडचणीत असल्यामुळे या मँचेस्टरची रया गेली आहे. या शहराला गतवैभव मिळवून देण्याची ताकद आणि शक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये आहे.त्यांच्या…