आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा
दसऱ्याला विजयादशमी असे सुद्धा म्हणतात. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील(festival) दहाव्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी केला जातो. दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून…