मध्यप्रदेश : मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटनेन सगळ्यांना धक्का बसला आहे. तुम्ही विचार करा एका कार्यालयात काम करणाऱ्या अनेकांचे प्रेम संबंध कार्यालयात तयार होतात. किवा तशा काही घटना घडल्याचं आपण वाचल आहे. मात्र मध्य प्रदेशात काम करणाऱ्या दोन सरकारी कर्मचाऱ्यांनी(employees) आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याचं कारण वाचलं तर तुम्हालाही धक्का बसेल.

एका कार्यालयात काम करणारे दोन कर्मचारी होते. एक महिला आणि तरुण या दोघांचे प्रेम संबंध आहेत म्हणून त्यांना सतत टोमने दिले जायचे. सतत वरिष्ठांकडून हिणवल जायचं. या सगळ्या त्रासाला कंटाळून दोन जणांनी आत्महत्या केली आहे. रजनी दुंडुले ( वय ४९ वर्ष ) तर मिथुन हा २९ वर्षाचा तरुण रजनी या बैतूल जिल्ह्यात लिपिक आहेत तर मिथुन हा पाणी पुरवठा विभागात कार्यरत होते. या दोघांना इतरांकडून सतत हिणवल जायचं याला कंटाळून आता या दोघांनी आत्महत्या केली आहे.
रजनी ही मिथुनला आपला मुलगा समजत होती. रजनीच्या या घरी तिच्या मुलाच लग्न पण होणार होत. मात्र या दोघांच्या या चर्चेला दोघे ही कंटाळले होते. त्या नंतर दोघांनी ही आत्महत्या केली. रजनीच्या घरात एक सुसाईड नोट आढळली. वरिष्ठ अधिकाऱ्याची(employees) विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या मध्ये दोषी असणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. मात्र या दोघांच्या आत्महत्येने मध्य प्रदेश हादरून गेल आहे. या सगळ्या घटनेत कोणी हिणवण्याचा प्रयत्न केला. का त्रास देत होते याचा तपास हा पोलिसांमार्फत सुरू झाला आहे.

रजनी हिने आत्महत्या करत असताना लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये चार जणांची नाव असल्याचा उल्लेख आहे. या चार जणांची आता चौकशी होणार आहे. चारित्र्यवर असणारे टोमने आता सहन होत नाहीत. त्यामुळे मी जीव देत आहे असा उल्लेख या नोट मध्ये करण्यात आला आहे.
हेही वाचा :
तिरडीच्या काठ्यांनीच फोडली डोकी; पंचगंगा स्मशानात हाणामारी
‘मी लग्न करायला तयार, पण फक्त मुलगी….’, युजवेंद्र चहल पुन्हा बोहल्यावर चढायला तयार
एका प्रेमीसाठी 5 मुलींमध्ये झाली हाणामारी! कपडे खेचले, झिंज्या उपटल्या अन्… Video Viral