काळे डाग असलेला कांदा खातायं? तर होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार
कांदा हा आपल्या स्वयंपाकघरातील अतिशय महत्त्वाचा आणि रोजच्या जेवणात वापरला जाणारा घटक. भाज्यांपासून ते आमटी, उसळी, कोशिंबीर आणि विविध ग्रेव्हीपर्यंत प्रत्येक पदार्थाला चव आणि सुगंध देण्यात कांद्याचा मोठा वाटा असतो.…