अमेरिकन ॲप्सवर लवकरच बहिष्कार?; WhatsApp, Gmail, MS Office ला कोणता पर्याय?
भारतावर अमेरिकेचा दबाव वाढत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (alternative)भारतीयांना स्वदेशी वस्तू वापरण्याचा सल्ला दिला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातही त्याचा परिणाम दिसून येत आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर आज…