पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये हवे आहेत?
पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याने (Yojana)वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र या योजनेचा लाभ पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान…