लाडकी बहीण योजनेची e-KYC कशी करायची? कोणती कागदपत्रं लागणार
लाडकी बहीण योजनेचे (Yojana)पैसे हवे असतील तर आता e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया करायची कशी, कुठे आणि कधीपर्यंत जाणून घ्या यासंदर्भातील 10 प्रश्नांची 10 उत्तरं..राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री…