‘या’ पदार्थाचा आहारात करा समावेश,
लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी साचून राहिल्यास(liver) फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सेवन करावे. जाणून घ्या शेवग्याच्या पानांचे शरीराला होणारे फायदे. जेवणाच्या ताटात कायमच पालेभाज्या खाल्ल्या जातात.…