गुंतवणूकदारांनो सावधान! चांदीमध्ये मोठा भूकंप? ६० टक्क्यांनी दर कमी होणार
२०२५ हे वर्ष सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरले आहे.(market)विशेषतः चांदीच्या किमतींनी यावर्षी नवा विक्रम प्रस्थापित करत गुंतवणूकदारांना चकित केले. वर्षाच्या अखेरीस चांदीने प्रतिकिलो दोन लाख रुपयांचा टप्पा ओलांडत…