IPL 2026 पूर्वी रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ? ‘हा’ संघ हिटमॅनमध्ये दाखवतोय इंटरेस्ट
इंडियन प्रीमियर लीग या जगप्रसिद्ध टी 20 लीगला येत्या काही महिन्यात सुरुवात होणार आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सर्व फ्रेंचायझींना आगामी सीजनसाठीच्या मिनी ऑक्शनपूर्वी त्यांच्या संघातील रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर…