राज्यातून मोसमी पावसाची माघार;
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण, गोवा आणि मध्य (Meteorological)महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढले आहे. राज्यात हवामानाचा कल हळूहळू कोरडेपणाकडे विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस…