65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात एक संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला अत्याचार(raped) करून निर्दयपणे हत्या करण्यात आली असून तिचा…