पगार मिळवा एक लाख! सर्वोच्च कोर्टात नोकरीची संधी… असे करा अर्ज
कायदा विषयाची पदवी घेतलेल्या किंवा सध्या एलएलबीचे शिक्षण घेत (opportunity)असलेल्या तरुणांसाठी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सुप्रीम कोर्टाने Law Clerk-cum-Research Associate Recruitment 2026 अंतर्गत…