इडली, डोसा डायबेटिस पेशंटसाठी चांगला की वाईट? सोप्या ब्रेकफास्ट टिप्स फॉलो करा
डायबेटीसच्या रुग्णांना नेहमीच खाण्यापिण्याचं पत्थ पाळावं लागतं.(diabetic) त्यामध्ये बरेच पदार्थ टाळण्याचा डॉक्टर त्यांना सल्ला देतात. या रुग्णांचा दिवसाच्या सुरुवातीचा नाश्ता महत्वाचा आहार मानला जातो. त्याने शरीराला आवश्यक असणारे फायबर आणि…