बिबट्यानंतर कुत्र्यांची दहशत…सुप्रीम कोर्टाने घेतली दखल
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून (terror) बिबट्यांची दहशत वाढली आहे. त्याच्या पाठोपाठ भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला. त्याच्या प्रत्यक्ष त्रासापेक्षा त्याच्या दहशतीखाली शहरी आणि ग्रामीण भाग…