अमिताभ बच्चन यांनी विकले मुंबईतील प्रीमियम लोकेशनमधील 2 फ्लॅट्स
बॉलिवूडमधील मेगास्टार अमिताभ बच्चन हे कायम कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी 83 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यावेळी त्यांनी स्वत:लाच गिफ्ट म्हणून महाराष्ट्रातील अलिबाग इथे तीन भूखंड…