Author: smartichi

वनतारामध्ये ‘महादेवी’ची वैद्यकीय तपासणी पूर्ण

जयसिंगपूर : गुजरात येथील वनतारा केंद्रात ‘महादेवी’ हत्तीणीची (elephant)वैद्यकीय तपासणी रविवारी करण्यात आली असून, या तपासणीचा अहवाल संयुक्त पथकाने उच्चस्तरीय समितीकडे (एचपीसी) सादर केला आहे. आता या प्रकरणावरील पुढील निर्णय…

पुढचे 24 तास धोक्याचे, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली असली तरी राज्यभर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट(dangerous) जारी केला असून पुढचे 24 तास अत्यंत धोक्याचे असल्याचा इशारा…

अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि गुणी अभिनेते (actor)पंकज त्रिपाठी यांच्या घरातून एक अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे. पंकज त्रिपाठी यांच्या प्रिय आई श्रीमती हेमवंती देवी यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या…

एक कॅचने टाकली भारताच्या झोळीत ट्राॅफी…

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये महिला विश्वचषकाचा फायनलचा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करुन टीम इंडिया चॅम्पियन(catch) झाली आहे. आयसीसी महिला विश्वचषकाचा हा…

दहावी-बारावीच्या परीक्षांआधी बोर्डाचा मोठा निर्णय…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलंय. यानुसार बारावीची परीक्षा(exams) 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान, तर दहावीची 20…

चहाप्रेमींनो सावधान! दिवसातून किती कप चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी ठीक?

चहा(Tea) हा भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. अनेकजणांना रोज सकाळी उठल्यावर चहाचा घोट हा लागतोच. काहीजण तर दिवसातून अनेकदा चहा घेतात. चहा घेतल्याशिवाय अनेकांना काम सुचत नाही. पण एका…

नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार

ऑक्टोबर महिना संपल्यानंतर आता नोव्हेंबर महिना सुरु झाला आहे. ऑक्टोबरमध्ये दसरा, धनत्रयोदशी, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात तुम्ही बँकेतील(Banks) काही कामाचं नियोजन करत असताल तर तुम्हाला बँका किती दिवस…

अवकाळीने बिघडवले उन्हाळ कांद्याचे गणित, 9 दिवसात 1 हजार हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट

नाशिक : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उन्हाळ कांदा रोपांचे नुकसान झाल्याने कांदा उत्पादकांचे गणित बिघडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे(onion) क्षेत्र कमी होणार आहे. सप्टेंबर…

HSRP Number Plate नाही? ‘इतका’ मोठा दंड भरायला तयार राहा! सगळा खिसा होईल रिकामा

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने एचएसआरपी नंबर प्लेट(Number Plate) सगळ्या वाहनांसाठी सक्तीचे केले आणि वाहन चालकांमध्ये एकच गोंधळ उडाला. जो तो HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी धावपळ करत होतो. हीच धावपळ कमी…

आजपासून आधार कार्डच्या नियमात बदल…

आधार अपडेटसाठी(Aadhaar card) रांगेत उभे राहण्याची गरज आता जवळजवळ नाहीशी झाली आहे. एका मोठ्या बदलाप्रमाणे, UIDAI ने नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर अपडेट करण्याची परवानगी दिली आहे. हा बदल आज,…