कोणी एवढं गोड कसं असू शकतं?
झहीर खान आणि सागरिका घाटगेनं आपल्या राहत्या (ganesh chaturthi)घरी गणेश चतुर्थी साजरी केली. यावेळी जोडप्यानं त्यांच्या मुलाचा चेहरा रिवल करुन चाहत्यांना गोड सरप्राईज दिलं. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं संपूर्ण देश गणरायाच्या…